MPSC PYQHistorymarathi
1932 साली भारतीय उद्योजकांनी पहिली विमान कंपनी सुरु केली : अ. इंडियन नॅशनल एअरवेज ब. टाटा एअरवेज लि. क. इम्पिरिअल एअरवेज ड. इंडियन ट्रान्स-कॉन्टिने-न्टल एअरवेज लि. पर्यायी उत्तरे :
A.फक्त अ आणि ब
B.फक्त क आणि ड
C.फक्त ब
D.फक्त अ
Correct answer: A