MPSC PYQHistorymarathi
योग्य जोड्या लावा : अ ब अ. बाळशास्त्री जांभेकर I. विधवागृहाची स्थापना ब. गोपाळ हरि देशमुख II. स्त्रिशिक्षणाचे पहिले पुरस्कर्ते क. महात्मा ज्योतिबा फुले III. पुनर्विवाहोत्तेजक मंडळी ड. महर्षि धोंडो केशव कर्वे IV. अनाथ बालकाश्रम पर्यायी उत्तरे :
A.अ-III, ब-IV, क-II, ड-I
B.अ-II, ब-III, क-IV, ड-I
C.अ-II, ब-III, क-I, ड-IV
D.अ-III, ब-II, क-IV, ड-I
Correct answer: B