MPSC PYQCurrent Affairsmarathi
93व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष जेष्ठ साहित्यिक व विचारवंत फादर फ्रांसिस दिब्रिटो यांच्या जीवनातील घटीतांचा आजअखेरचा क्रम सुयोग्य प्रकारे व्यक्त करणारा अचूक पर्याय निवडा. अ. 'सुबोध बायबल – नवा करार' ग्रंथासाठी साहित्य अकादमीचा राष्ट्रीय अनुवाद पुरस्कार. ब. पुणे येथे 15व्या मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद. क. कॅथोलिक धर्मगुरुपदाची दीक्षा. ड. 'सुवार्ता' या वार्तापत्राचे मुख्य संपादक. पर्यायी उत्तरे :
A.क, ड, ब आणि अ
B.ड, क, अ आणि ब
C.क, ब, अ आणि ड
D.ड, अ, ब आणि क
Correct answer: A