MPSC PYQIndian Politymarathi

राज्यघटना निर्मितीची जबाबदारी व कार्ये पार पाडण्यासाठी घटनासमितीने विविध समित्या स्थापन केल्या होत्या. त्यात कार्यपद्धतीविषयक नियम समितीचे अध्यक्ष म्हणून खालीलपैकी कोणी काम केले ?

A.डॉ. बी.आर. आंबेडकर
B.अल्लादी कृष्णस्वामी अय्यर
C.डॉ. राजेंद्र प्रसाद
D.डॉ. के.एम. मुन्शी

Correct answer: C

Source paper

MPSC Subordinate Services Group B Pre 2021 (मराठी)

Practice more questions