MPSC PYQIndian Politymarathi
खालील विधाने विचारात घ्या : अ. सरपंचावे (ज्याची निवड ग्राम पंचायतीच्या सभासदांकडून झालेली आहे) अथवा उपसरपंचावे, रिक्त (राजीनामामुळे) झालेले पद ते रिक्त झाल्याच्या दिनांका पासून तीस दिवसांच्या आत भरले पाहिजे. ब. थेट जनतेमार्फत निवडलेल्या सरपंचावे रिक्त झालेले पद ते रिक्त झाल्याच्या दिनांका पासून तीन महिन्यांच्या आत भरले पाहिजे. क. ग्राम पंचायतीच्या ज्या सदस्याचे पद सतत ग्राम पंचायतीच्या सभेला गैरहजर राहण्याच्या कारणास्तव रिकामे झाले असेल तर तो लगेच पुन्हा निवडून येण्यास पात्र नसतो. वरीलपैकी कोणते विधान/ने बरोबर आहे/आहेत ?
A.फक्त अ
B.फक्त अ आणि क
C.फक्त ब आणि क
D.अ, ब आणि क
Correct answer: A