MPSC PYQIndian Politymarathi
खालील विधाने विचारात घ्या : अ. लोकलेखा समितीमध्ये 7 सदस्य राज्यसभेचे सदस्य असतात. ब. लोकसभेच्या दैनंदिन कामकाज पद्धतीच्या नियमात असे नमूद करण्यात आले आहे की विरोधी पक्षाचा सदस्यच लोकलेखा समितीचा अध्यक्ष असेल. वरील विधानांपैकी असत्य विधान/ने कोणते आहे/त ?
A.फक्त अ
B.फक्त ब
C.अ आणि ब दोन्ही
D.कोणतेही नाही
Correct answer: B