MPSC PYQIndian Politymarathi

राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान (RGSA) काय आहे ?

A.पंचायत राज संस्थांना ग्राम पंचायत विकास आराखडा करण्यास सक्षम करणारी योजना
B.नियमित ग्राम सभा आणि त्यांचे नोंदी ठेवण्यास प्रोत्साहन देणारी योजना
C.गावाच्या पातळीवर मतदान वाढविण्याची योजना
D.सरपंचाची थेट निवड करण्यास प्रोत्साहन देणारी योजना

Correct answer: A

Source paper

MPSC SS Group B Combined Pre 2020 (मराठी)

Practice more questions