MPSC PYQIndian Politymarathi
राज्यपाल यांच्या संबंधी 'पुंछी' आयोगाच्या शिफारशीबाबत खालीलपैकी कोणती शिफारस ही चुकीची नमूद करण्यात आलेली आहे ?
A.त्यांना मंत्रीमंडळाच्या सल्ल्याशिवाय अथवा सल्ल्याविरुद्ध, कार्यरत असणाऱ्या किंवा निवृत्त झालेल्या मंत्र्यावर खटला चालविण्यास मंजूरी देण्याचा अधिकार असावा.
B.ते राज्य विधानसभेने मंजूर केलेल्या महाभियोगाच्या ठरावाने पदावरून दूर केले जावू शकतील.
C.ते राज्यसभेने मंजूर केलेल्या महाभियोगाच्या ठरावाने आणि त्या ठरावास लोकसभेने मान्यता दिल्यास पदावरून दूर केले जावू शकतील.
D.राज्यघटनेच्या अनुच्छेद – 163 मध्ये असा बदल करण्यात यावा की, ते त्यांना असलेले स्वेच्छाधीन अधिकार मनमानी पद्धतीने वापरू शकणार नाहीत.
Correct answer: C