MPSC PYQIndian Politymarathi

कोणत्या तत्त्वातून न्यायसंस्थेच्या प्रशासकीय कृतीवरील नियंत्रणाचा उगम होतो ?

A.न्यायालयीन पुनर्विलोकन
B.कायद्याचे राज्य
C.प्रदत्त विधिनियम
D.सत्ता विभाजन

Correct answer: B

Source paper

MPSC SS Group B Combined Pre 2020 (मराठी)

Practice more questions