MPSC PYQIndian Politymarathi
खालील विधाने विचारात घ्या : अ. ग्रामपंचायतीचा कोणताही ठराव, त्या ठरावाच्या संमत झाल्याच्या तारखेपासून तीन महिन्यांनंतर दुसरा ठराव साध्या बहुमताने संमत करून त्यात फेरबदल, सुधारणा, फेरफार करता येईल अथवा तो रद्द करता येईल. ब. ग्रामपंचायतीने आपल्या सदस्यांची एकूण संख्येच्या दोन-तृतीयांश इतक्या सदस्यांनी पाठीबा दिलेल्या ठरावा खेरीज, इतर कोणत्याही रीतीने पंचायतीच्या कोणत्याही ठरावात तो संमत झाल्याच्या तारखेपासून तीन महिन्यांच्या आत फेरबदल, सुधारणा, फेरफार करता येणार नाही अथवा तो रद्द करता येणार नाही. पर्यायी उत्तरे :
A.विधान अ बरोबर
B.विधान ब बरोबर
C.दोन्हीही विधाने बरोबर
D.दोन्हीही विधाने चुकीची
Correct answer: C