MPSC PYQIndian Politymarathi

खालील विधाने विचारात घ्या : अ. ग्रामसभेचे कार्यवृत्त व इतर संबंधित अभिलेख सुरक्षित, अभिरक्षेत ठेवणे आणि त्यांची योग्य ती सुरक्षितता राखणे ही सरपंच आणि उपसरपंच यांची संयुक्त जबाबदारी असते. ब. प्रत्येक वित्तीय वर्षांतील ग्रामसभेची पहिली बैठक ते वित्तीय वर्ष सुरू झाल्यापासून दोन महिन्यांच्या आत भरवली पाहिजे. पर्यायी उत्तरे :

A.विधान अ बरोबर
B.विधान ब बरोबर
C.दोन्हीही विधाने बरोबर
D.दोन्हीही विधाने चुकीची

Correct answer: B

Source paper

MPSC SS Group B Combined Pre 2020 (मराठी)

Practice more questions