MPSC PYQIndian Politymarathi

प्रा. के.सी. व्हिअर यांच्या निरीक्षणानुसार खालील विधानांपैकी कोणत्या विधानातून भारतीय संघराज्य पद्धतीचे खरे स्वरूप व्यक्त होते ?

A.भारतीय संघराज्य हे संस्थात्मक संकल्पनेपेक्षा अधिक क्रियात्मक आहे.
B.एक पक्षीय प्रभावी राजवट ही संघराज्यवादाच्या तत्वाशी सघर्ष करणारी ठरली.
C.भारतीय संघराज्य हे घटकांमधील कराराचा परिणाम नाही.
D.एकात्म राज्याची दुय्यम वैशिष्ट्ये असलेल्या संघराज्यापेक्षा ते संघराज्याची दुय्यम वैशिष्ट्ये असलेले एकात्म राज्य आहे.

Correct answer: D

Source paper

MPSC SS Group B Combined Pre 2020 (मराठी)

Practice more questions