MPSC PYQIndian Politymarathi
भारतीय राज्यघटनेच्या 'सरनाम्या' विषयी खालील विधाने विचारात घ्या : अ. सरनामा हा राज्यघटनेला जे प्रस्थापित आणि प्रचारित कराव्याचे आहे ती उद्दिष्ये कथन करतो आणि त्यामधील भाषा जेथे जेथे संदिग्ध असल्याचे आढळते, तेथे तेथे घटनेचा वैधानिक अर्थ निरूपण करण्यास सहाय्य करतो. ब. संविधान सभेने ज्याप्रमाणे राज्यघटनेच्या इतर भागास कायदेशीर मान्यता दिली आहे, तशी ती 'सरनाम्यास' दिलेली नाही. पर्यायी उत्तरे :
A.विधान अ बरोबर
B.विधान ब बरोबर
C.दोन्हीही विधाने बरोबर
D.दोन्हीही विधाने चुकीची
Correct answer: A