MPSC PYQIndian Politymarathi
खालील विधानांपैकी कोणते विधान योग्य आहे ?
A.संविधान सभेच्या 288 सदस्यांनी 26 जानेवारी, 1950 रोजी राज्यघटनेवर स्वाक्षऱ्या केल्या.
B.'कायद्याने घालून दिलेली पद्धती' हे तत्व अमेरिकेच्या राज्यघटनेकडून स्विकारले गेले आहे.
C.'संसदेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक' ही कल्पना ब्रिटीश राज्यघटनेकडून घेतली आहे.
D.वरीलपैकी एकही नाही
Correct answer: D