MPSC PYQCurrent Affairsmarathi

'मराठी काका' म्हणून प्रसिद्ध असलेले प्रा. अनिल गोरे यांना मराठी भाषा प्रसार व प्रचाराच्या संदर्भात देण्यात येणारा राज्य सरकारचा 2019 चा _________ हा पुरस्कार जाहिर झाला आहे.

A.कविवर्य वि.वा. शिरवाडकर
B.कविवर्य भा.रा. तांबे
C.कविवर्य मंगेश पाडगावकर
D.कादंबरीकार वि.स. खांडेकर

Correct answer: C

Source paper

MPSC SS Group B Combined Pre 2020 (मराठी)

Practice more questions