MPSC PYQCurrent Affairsmarathi
आर्थिक दुर्बल घटकांसाठी 103 व्या घटनादुरुस्तीने 2019 मध्ये भारतीय राज्यघटनेच्या कलम 15(6) आणि 16(6) मध्ये पुढील तरतुदींचा समावेश करण्यात आला. योग्य पर्याय निवडा. अ. अनुसूचित जाती/जमाती व इतर मागासवर्गीयांसाठी असलेल्या योजांचा लाभ घेतलेला नाही त्यांना या आरक्षणाचा लाभ घेता येईल. ब. आर्थिक मागासवर्गीयांना 13% पर्यंत आरक्षणाचे प्रमाण राहील. क. या आरक्षणाचा लाभ शैक्षणिक व नोकरीविषयक बाबींना लागु होईल. ड. आर्थिक मागासवर्गीयांना 10% पर्यंत आरक्षणाचे प्रमाण राहील. वरीलपैकी कोणते वाक्य बरोबर आहेत ?
A.फक्त क आणि ड
B.अ, ब, क आणि ड
C.फक्त अ, क आणि ड
D.फक्त ब आणि क
Correct answer: A