MPSC PYQCurrent Affairsmarathi
अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश मिळालेला नाही, अशा विद्यार्थ्यांना मॅट्रीकोत्तर शिक्षण घेता यावे म्हणून भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून घेण्यासाठी सरकारने _________ सुरू केली आहे.
A.पद्मश्री बाबा आमटे स्वाधार योजना
B.भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना
C.कर्मवीर भाऊराव पाटील आधार योजना
D.सावित्रीबाई फुले आधार योजना
Correct answer: B