MPSC PYQCurrent Affairsmarathi
द एरा ऑफ राईझिंग फिनटेकच्या डिजिटल भुगतान संबंधी रिपोर्ट खालीलप्रमाणे आहे. अ. डिजिटल भुगतानच्या वापरामध्ये कर्नाटक पहिल्या क्रमांकावर. ब. डिजिटल भुगतानच्या वापरामध्ये महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर. क. डिजिटलाइज्ड शहरांमध्ये बँगलूरु प्रथम स्थानांवर. ड. डिजिटलाइज्ड शहरांमध्ये हैदराबाद द्वितीय स्थानावर. वरीलपैकी कोणते वाक्य बरोबर आहेत ?
A.फक्त अ, ब आणि क
B.फक्त ब, क आणि ड
C.फक्त क, ड आणि अ
D.फक्त ड, अ आणि ब
Correct answer: A