MPSC PYQCurrent Affairsmarathi
अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनासंदर्भातील स्थळ, वर्ष व संमेलनाध्यक्ष यांचा योग्य क्रम सांगणारा अचूक पर्याय निवडा. वर्ष व ठिकाण संमेलनाध्यक्ष अ. 2016 – ठाणे I. जयंत सावरकर ब. 2017 – उस्मानाबाद II. प्रेमानंद गज्वी क. 2018 – मुलुंड III. किर्ती शिलेदार ड. 2019 – नागपूर IV. गंगाराम गवाणकर पर्यायी उत्तरे :
A.अ-III, ब-II, क-IV, ड-I
B.अ-II, ब-III, क-I, ड-IV
C.अ-IV, ब-I, क-III, ड-II
D.अ-I, ब-IV, क-II, ड-III
Correct answer: C