MPSC PYQCurrent Affairsmarathi
माहिती तंत्रज्ञान क्षेत्राच्या प्रगतीमुळे दैनंदिन वापरात येणाऱ्या संकल्पना व त्यांचे पूर्ण स्वरूप व्यक्त करणारा योग्य पर्याय निवडा. संकल्पना सेवा विवरण अ. यु.पी.आय. (UPI) I. ज्ञानाचे कृत्रिम आदान-प्रदान ब. ए.आय. (AI) II. डिजिटल पेमेंट व्यवस्था क. जी.इ.एम. (GeM) III. वस्तूसाठी चे इंटरनेट ड. आय.ओ.टी. (IoT) IV. सरकारचे ऑनलाईन मंच पर्यायी उत्तरे :
A.अ-IV, ब-I, क-II, ड-III
B.अ-III, ब-IV, क-I, ड-II
C.अ-I, ब-II, क-IV, ड-III
D.अ-II, ब-I, क-IV, ड-III
Correct answer: D