MPSC PYQCurrent Affairsmarathi
आयुष्मान भारत योजनेअंतर्गत पुढील पर्यायांपैकी अयोग्य (चुकीचा) पर्याय निवडा. अ. या योजनेचा लाभ 10 कोटीपेक्षा जास्त भारतीय परिवारांना होणार आहे. ब. आयुष्मान कार्डधारकाच्या परिवाराला ₹ 5 लाखपर्यंत वैद्यकीय उपचार मोफत स्वरूपात दिला जाणार आहे. क. या योजनेचा लाभ 30 कोटीपेक्षा जास्त भारतीय परिवारांना होणार आहे. ड. या योजनेअंतर्गत 15 हजार खाजगी दवाखान्यांना जन आरोग्य मित्र असा दर्जा बहाल केला जाणार आहे. पर्यायी उत्तरे :
A.फक्त ब
B.फक्त क
C.फक्त अ आणि क
D.फक्त ब आणि ड
Correct answer: B