MPSC PYQCurrent Affairsmarathi
तेनसिंग नॉर्ग हा केंद्र सरकारचा राष्ट्रीय साहस पुरस्कार आणि महाराष्ट्राचा प्रतिष्ठेचा शिवछत्रपती बेट साहसी पुरस्कार पटकावणारा साहसी जलतरणपटू प्रभात कोळीच्या कामगिरीची दखल गिनीज वर्ल्ड रिकॉर्डनी घेतली पुरस्कार आहे. त्याने आतापर्यंत जे सहा समुद्र पार केले त्यात खालील कोणत्या समुद्राचा समावेश नाही ?
A.इंग्लिश खाडी
B.कॅटलिना चॅनेल
C.जिब्राल्टची समुद्रपुनी
D.सुवेझ कालवा
Correct answer: D