MPSC PYQCurrent Affairsmarathi

अमेरिकी अंतराळवीर क्रिस्टीना कोच या सर्वाधिक कालावधीची, अंतराळ मोहीम पार पाडणाऱ्या महिला अंतराळवीर ठरल्या आहेत. त्यांनी 328 दिवस अंतराळात व्यतित केले. म्हणजे कोच यांनी गेल्या वर्षी _________ रोजी, पृथ्वीवरून उड्डाण केले होते.

A.10 फेब्रुवारी, 2019
B.14 फेब्रुवारी, 2019
C.14 मार्च, 2019
D.17 मार्च, 2019

Correct answer: C

Source paper

MPSC SS Group B Combined Pre 2020 (मराठी)

Practice more questions