MPSC PYQAptitudemarathi
तीन व्यक्तींच्या आजच्या वयांची बेरीज 72 वर्षे आहे व सात वर्षांपूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 4 : 6 : 7 असे होते, तर त्यांचे आजचे वय किती ?
A.20, 30, 22 वर्षे
B.22, 24, 26 वर्षे
C.19, 25, 28 वर्षे
D.17, 25, 30 वर्षे
Correct answer: C