MPSC PYQAptitudemarathi

जर 28 मी. व्यासाचे वर्तुळाकार मैदान असेल आणि त्या भोवती 7 मी. रुंद रस्ता असेल. तर रस्त्याचे क्षेत्रफळ किती ?

A.616 चौ. मी.
B.770 चौ. मी.
C.1386 चौ. मी.
D.28 चौ. मी.

Correct answer: B

Source paper

MPSC SS Group B Combined Pre 2020 (मराठी)

Practice more questions