MPSC PYQAptitudemarathi

A, B, C व D या चार खेड्यात राहणाऱ्या 6200 ग्रामस्थांवर त्यांच्या अतिप्रिय रंगासंदर्भात सर्वेक्षण केले. B खेड्यातील 50% लोकांचा लाल हा अतिप्रिय रंग आहे. तर इतर खेड्यातील किती लोकांचा तोच अतिप्रिय रंग आहे ?

A.1240
B.527
C.713
D.1426

Correct answer: B

Source paper

MPSC SS Group B Combined Pre 2020 (मराठी)

Practice more questions