MPSC PYQAptitudemarathi

प्रसादने त्याच्या घरापासून सुरुवात करून उत्तरेकडे 8 कि.मी. प्रवास केला. नंतर त्याने उजवीकडे वळून 5 कि.मी. प्रवास केला. नंतर पुन्हा उजवीकडे वळून 4 कि.मी. प्रवास केला आणि नंतर पूर्वेकडे 3 कि.मी. प्रवास केला. शेवटी तो डावीकडे वळला आणि 2 कि.मी. प्रवास केला. तर तो त्याच्या घरापासून किती किलोमीटर अंतरावर आहे ?

A.14
B.12
C.10
D.7

Correct answer: C

Source paper

MPSC SS Group B Combined Pre 2020 (मराठी)

Practice more questions