MPSC PYQAptitudemarathi

खालील प्रश्नात एक विधान आणि त्या अनुषंगाने येणारी दोन कारणे RI आणि RII दिलेली आहे. विधानासंदर्भात कारणांचे उपयोजन करून उत्तर शोधा. विधान : हल्ली लोक खूप मोठ्या प्रमाणावर दूरस्थ खरेदी (teleshopping) करतात. कारणे : RI – लोक मोठ्या प्रमाणात दूरदर्शन पाहतात. RII – हल्ली लोकांना बाजारात जाऊन खरेदी करावला वेळ मिळत नाही. पर्यायी उत्तरे :

A.संभवनीय कारण फक्त RI आहे RII नाही
B.संभवनीय कारण फक्त RII आहे RI नाही
C.संभवनीय कारण दोन्ही नसून फक्त RI किंवा RII आहे
D.संभवनीय कारण RI ही नाही किंवा RII ही नाही

Correct answer: B

Source paper

MPSC SS Group B Combined Pre 2020 (मराठी)

Practice more questions