MPSC PYQAptitudemarathi
खालील प्रश्न दिलेल्या माहितीवर आधारित आहे. I. दक्षिणेकडे तोंड असलेल्या पाच व्यक्ती A, B, C, D आणि E, आणि उत्तरेकडे तोंड करून बसलेल्या पाच व्यक्ती M, N, O, P आणि Q परस्परांसमोर दोन समांतर रांगांमध्ये बसल्या आहेत. II. E हा O च्या समोर आहे, जो, M च्या उजवीकडे लागून आहे. III. C आणि N एकमेकांच्या समोर कर्णरेषेत आहेत. IV. B, जो D च्या डावीकडे लागून आहे, Q च्या समोर आहे. V. M हा रांगेच्या एका टोकाला आहे. VI. P, जो Q च्या डावीकडे लागून आहे, D च्या समोर आहे. जर B हा E च्या जागेवर गेला, E हा Q च्या जागेवर गेला आणि Q हा B च्या जागेवर गेला, तर O च्या समोरील व्यक्तीच्या डावीकडून दुसरी व्यक्ती कोण असेल ?
A.Q
B.P
C.E
D.D
Correct answer: A