MPSC PYQAptitudemarathi
सहा पृष्ठांवर 1, 2, 3, 4, 5 आणि 6 संख्या असलेला सोबतचा घन अभ्यासा. 3 ही संख्या 1 किंवा 6 च्या विरुद्ध पृष्ठांवर नाही आणि 4 ही संख्या 6 च्या विरुद्ध पृष्ठावर नाही. जर 1 ही संख्या वरच्या पृष्ठावर राहील अशा तीतीने हा घन फिरवला आणि 6 संख्या असलेले उजवीकडचे पृष्ठ आताच्या 2 संख्या असलेल्या समोरच्या पृष्ठाच्या जागी आणले तर उजव्या पृष्ठावर कोणती संख्या असेल ?
A.5
B.4
C.3
D.निवडीसाठी अधिक माहितीची गरज आहे.
Correct answer: C