MPSC PYQAptitudemarathi
प्रत्येक वाक्यातील रिकाम्या जागेत चपखल बसून दिलेल्या संदर्भात दोन स्वतंत्र व समान अर्थाची पूर्ण वाक्ये तयार करतील, अशी शब्दजोडी वा शब्दसमूह जोडी निवडा. रोखे बाजार जोरदार कोसळल्यामुळे खरेदी-विक्री व्यवहार करतानाची त्या गुंतवणूकदाराची _________ मनःस्थिती विसंगत वाटत होती.
A.कमजोर आणि भकास
B.सांत्वनापलीकडची आणि उपरोधिक
C.आशावादी आणि आनंदी
D.कमजोर आणि उपरोधिक
Correct answer: C