MPSC PYQSciencemarathi
स्टॅफिलोकोकल खाद्य विषबाधा _________ होते.
A.आधी तयार केलेले एन्ट्रोटॉक्सीन अंतर्ग्रहण केल्यामुळे
B.विषाच्या निर्मितीनंतर श्लेष्मल पृष्ठभागाचे वसाहतकरण केल्यामुळे
C.स्थानिक विषाच्या निर्मितीनंतर जखमेचे किंवा गळूचे वसाहतकरण केल्यामुळे
D.वरील सर्व कारणामुळे
Correct answer: A