MPSC PYQSciencemarathi

जीवाणू खालीलपैकी _________ या यंत्रणेच्या माध्यमातून प्रतिजैविकांना प्रतिरोध करतात. अ. कोशिकांवरील रिसेप्टर्स मधे बदल करणे ब. एम.डी.आर. पंप क. वेगवेगळ्या एनझाईम्सचा स्राव जो प्रतिजैविकांना निष्क्रिय करतो पर्यायी उत्तरे :

A.फक्त अ आणि ब
B.अ, ब आणि क
C.फक्त अ आणि क
D.फक्त ब आणि क

Correct answer: B

Source paper

MPSC SS Group B Combined Pre 2020 (मराठी)

Practice more questions