MPSC PYQSciencemarathi

खालीलपैकी कोणत्या रोगामुळे झाडाच्या पानातील हरितद्रव्ये नष्ट होऊन झाडाची पाने आकुंचन पावतात ?

A.मोझॅयिक डिसीज ऑफ टोबॅको
B.सायट्रस कँकर
C.स्मट ऑफ जवार
D.रायझोक्टोनिया

Correct answer: A

Source paper

MPSC SS Group B Combined Pre 2020 (मराठी)

Practice more questions