MPSC PYQSciencemarathiमलेरियाच्या तापात थंडी वाजून ताप येणे आणि तीन चार दिवसांनी पुन्हा पुन्हा ताप येणे यासाठी शरीरात _________ हा विषारी पदार्थ दिसून येतो.A.इंटरफेरॉनB.हिमोझॉईनC.हिरुडिनD.कोलोस्ट्रमCorrect answer: BSource paperMPSC SS Group B Combined Pre 2020 (मराठी)Practice more questions