MPSC PYQSciencemarathi
आधुनिक योजनेनुसार वर्गीकरणाचे पाच किंगडम खालीलप्रमाणे अ. प्रोटिस्टा, फंजाय, मॅमेलिया, ॲनेलिडा, प्लांटी ब. मोनेरा, प्रोटिस्टा, फंजाय, प्लांटी, ॲनिमेलिया क. प्रोटिस्टा, फंजाय, प्लांटी, पोरीफेरा, ॲनिमेलिया ड. मोनेरा, फंजाय, मॅमेलिया, प्लांटी, ॲनिमेलिया वरीलपैकी कोणता पर्याय बरोबर आहे ?
A.फक्त क
B.फक्त ब
C.फक्त अ
D.फक्त ड
Correct answer: B