MPSC PYQSciencemarathi
स्फटिकासारख्या पदार्थींना अ. निश्चित भौमितिक रचना असते. ब. निश्चित द्रवीभवन बिंदू असतो. क. दिशानुवर्ती गुणधर्म असतात. पर्यायी उत्तरे :
A.अ आणि ब बरोबर आहेत
B.ब आणि क बरोबर आहेत
C.अ आणि क बरोबर आहेत
D.वरील सर्व बरोबर आहेत
Correct answer: D