MPSC PYQHistorymarathi
खालील जोड्या जुळवा : 1857 च्या उठावाची केंद्रे नेते अ. पेठ I. वैकप्पा नाईक बळवंत बेहरी ब. नरगुंद II. रामचंद्र पटवर्धन क. जमखिंडी III. बाबासाहेब भावे ड. शोरापूर IV. भगवंतराव कोळी पर्यायी उत्तरे :
A.अ-IV, ब-III, क-II, ड-I
B.अ-IV, ब-II, क-III, ड-I
C.अ-IV, ब-I, क-II, ड-III
D.अ-IV, ब-I, क-III, ड-II
Correct answer: A