MPSC PYQSciencemarathi

पृथ्वीवरून विविध ताऱ्यांची अंतरे निश्चित करण्यासाठी कोणती पद्धत वापरतात ?

A.गुरुत्वाकर्षणीय पद्धत
B.खगोलीय पाराशर पद्धत
C.समांतर पद्धत
D.थेट पद्धत

Correct answer: B

Source paper

MPSC SS Group B Combined Pre 2020 (मराठी)

Practice more questions