MPSC PYQEconomicsmarathi
पेमेंट बँकेची प्रमुख वैशिष्ट्ये _________ ही आहेत. योग्य वाक्य निवडा. अ. प्रती व्यक्ती ₹ 1 लाख पर्यंत ठेवी स्वीकारणे ब. ए.टी.एम. व डेबीट कार्ड देण्यास परवानगी क. ए.टी.एम. कार्ड देण्यास परवानगी ड. कोणत्याही स्वरूपात कर्ज देता येणार नाही पर्यायी उत्तरे :
A.फक्त अ, क आणि ड
B.फक्त अ, ब आणि क
C.फक्त ब, क आणि ड
D.फक्त अ, ब आणि ड
Correct answer: A