MPSC PYQEconomicsmarathi

सन 2018 – 19 मध्ये भारतातील निर्यात उत्पन्नात _________ क्षेत्राचा हिस्सा सर्वाधिक आहे.

A.ताग वस्तू
B.तयार कपडे
C.अभियांत्रिकी वस्तू
D.रत्ने आणि दागिने

Correct answer: C

Source paper

MPSC SS Group B Combined Pre 2020 (मराठी)

Practice more questions