MPSC PYQEconomicsmarathi

खालील विधाने विचारात घ्या : अ. राष्ट्रीय कृषी विकास योजना ही अकराव्या पंचवार्षिक योजनेच्या काळात सुरू करण्यात आली. ब. समाकलित (एकात्मिक/एकत्रित) फलोत्पान विकास उपक्रम बाराच्या पंचवार्षिक योजनेच्या काळात सुरु केला गेला. क. राष्ट्रीय अन्न सुरक्षा उपक्रम हा सन 2009 – 10 मध्ये सुरू करण्यात आला. वरीलपैकी कुठलेली विधान/ने चूक आहे/त ?

A.तिन्ही विधाने चूक आहेत
B.फक्त ब
C.फक्त क
D.फक्त अ

Correct answer: C

Source paper

MPSC SS Group B Combined Pre 2020 (मराठी)

Practice more questions