MPSC PYQEconomicsmarathi
राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 चे तात्कालिक (ताबडतोबीचे) उद्दिष्ट हे होते अ. आरोग्याच्या पायाभूत सुविधांच्या गरजांची पूर्ती करणे व मूलभूत प्रजनन आरोग्य सुविधा उपलब्ध करणे. ब. एकूण प्रजनन दर हा बदली दराच्या पातळी इतका कमी करणे. क. सर्व मुलांचे (बालकांचे) सार्वत्रिक लसीकरण पूर्ण करणे. पर्यायी उत्तरे :
A.फक्त अ आणि ब
B.फक्त क
C.फक्त ब
D.फक्त अ
Correct answer: D