MPSC PYQEconomicsmarathi

1950 – 51 ते 2013 – 14 या काळात भारतातील स्थूल राष्ट्रीय उत्पादनातील द्वितीय क्षेत्रांचा हिस्सा _________ टक्क्यांनी वाढला आहे.

A.16·6 ते 26·2
B.30·6 ते 59·2
C.16·9 ते 36·2
D.15·6 ते 36·2

Correct answer: A

Source paper

MPSC SS Group B Combined Pre 2020 (मराठी)

Practice more questions