MPSC PYQEconomicsmarathi

चौदाव्या वित्त आयोगाने राजकोषीय जबाबदारी आणि अंदाजपत्रक व्यवस्थापण (FRBM) कायद्याला खालीलपैकी कोणता पर्याय सुचविला ?

A.वित्तीय एकत्रीकरण निधी
B.वित्तीय तूट
C.महसुल आणि कर्ज व्यवस्थापण
D.कर्ज मर्यादा आणि वित्तीय जबाबदारी कायदा

Correct answer: D

Source paper

MPSC SS Group B Combined Pre 2020 (मराठी)

Practice more questions