MPSC PYQGeographymarathi
तापी – पूर्णाखोऱ्यातील नद्यांचा खालीलपैकी कोणता क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे बरोबर आहे ?
A.गिरणा, बोरी, पांझरा, बुराई, गोमती
B.गोमती, बुराई, पांझरा, बोरी, गिरणा
C.गोमती, बुराई, गिरणा, बोरी, पांझरा
D.गोमती, पांझरा, गिरणा, बुराई, बोरी
Correct answer: B