MPSC PYQHistorymarathi
खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी प्रार्थना समाजाच्या माध्यमातून धार्मिक व सामाजिक सुधारणांचे कार्य केले होते ? अ. डॉ. आत्माराम पांडुरंग, डॉ. आर.जी. भांडारकर ब. वामन आबाजी मोडक, नारायण गणेश चंदावरकर क. विठ्ठल रामजी शिंदे, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे ड. गोविंद विठ्ठल कुंटे, राव साहेब मंडलीक पर्यायी उत्तरे :
A.फक्त अ, ब आणि ड
B.फक्त अ, ब आणि क
C.फक्त ब, क आणि ड
D.फक्त अ आणि ब
Correct answer: B