MPSC PYQGeographymarathi

महाराष्ट्रातील घाटांचा कोणता क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे बरोबर आहे ?

A.थळघाट, कुंभार्लीघाट, आंबाघाट, आंबोलीघाट
B.आंबोलीघाट, अंबाघाट, कुंभार्लीघाट, थळघाट
C.थळघाट, कुंभार्लीघाट, आंबोलीघाट, आंबाघाट
D.थळघाट, आंबाघाट, आंबोलीघाट, कुंभार्लीघाट

Correct answer: A

Source paper

MPSC SS Group B Combined Pre 2020 (मराठी)

Practice more questions