MPSC PYQGeographymarathi
खालील विधाने पहा : अ. वेरूळ लेणी औरंगाबाद जिल्ह्यात आहे. ब. चांभार लेणी पुणे जिल्ह्यात आहे. क. चिखलदरा शंड हवेचे ठिकाण रायगाड जिल्ह्यात आहे. ड. गौताळा राष्ट्रीय उद्यान जळगाव जिल्ह्यात आहे. वरीलपैकी कोणता/ते विधान/ने बरोबर आहे/त ?
A.फक्त अ विधान बरोबर आहे
B.फक्त ब व क विधाने बरोबर आहेत
C.फक्त अ व ड विधाने बरोबर आहेत
D.वरील सर्व विधाने बरोबर आहेत
Correct answer: A