MPSC PYQGeographymarathi

खालील विधाने पहा : अ. मावळ भाग पर्जन्य छायेच्या प्रदेशात येत नाही. ब. मावळ क्षेत्र हवामानामुळे ओळखला जातो. क. कशेळी घाट पोलादपूर आणि महाबळेश्वर यांना जोडतो. पर्यायी उत्तरे :

A.फक्त विधान अ बरोबर आहे
B.फक्त विधान ब बरोबर आहे
C.विधान अ आणि ब बरोबर आहेत
D.विधान ब आणि क बरोबर आहेत

Correct answer: B

Source paper

MPSC SS Group B Combined Pre 2020 (मराठी)

Practice more questions